<bgsound src="https://reshimgathi.com/Reshimgathi/wp-content/uploads/2018/11/reshimgathi.mp3" loop="infinite"></bgsound>

कात्यायनी वधू-वर संस्थाविषयी

२००७ साली कात्यायनी वधू-वर केंद्राची स्थापना झाली. कात्यायनी वधू-वर केंद्रात नोंदणी केलेल्या वधू/वरांची माहिती याज्ञवल्क्य परिवारच्या मासिकात दिली जाते. नोंदणी धारकाला याज्ञवल्क्य परिवारचे  पुढील १२ अंक पाठवले जातात. त्याबरोबरच वधूवर केंद्रातील वधू-वरांची सर्व माहिती पुढील एक वर्षभर संस्थेच्या www.katyayani-vivah.com  या वेबसाईट द्वारे पाहता येते. आजपर्यंत कात्यायनी विवाह संस्थेत साधारण १२००० ते १५००० स्थळे नोंदवली गेली असून त्यातून  साधारण महिन्याला  ४ ते ५ विवाह (म्हणजे ७५० विवाह) आता पर्यंत जमले आहेत.

Gallery

Mahila Din March-2022